Contributer:
Pranav Jatkar
Added on:
17-Jan-2010
Description:
Pati @ Tulashi Baug
English Translation:
Do not spit.
Categories:Add NewLocate Pati in Google Maps:Click Here
बाजुला वाहणारे गटार बघून गाढवालासुद्धा थुंकण्याची इच्छा होइल
On
28-Jan-2010
,
Kesu
said,
Poster
सुशीक्षीत गाढव आहे वाटतं.
On
04-Feb-2010
,
prashant balkrishna kulkarni
said,
Poster
आज थुंकु नये म्हणत आहेत...उद्या म्हणतील की इथे भुंकू नये...अणि जो भुंकेल तो कुत्रा!!!
On
05-Feb-2010
,
Deepak
said,
समोरच पानपट्टि दिसत आहे मग तिथुन पान, तंबाखु खालल्यावर कुठे थुंकनार्????????
On
05-Feb-2010
,
Pranav Jatkar
said,
'की' आधी 'कारण' हा शब्द विसरलेला आहे. त्यामुळे 'मी इथे थुंकणार, की मी गाढव आहे.' अशी विसंगती निर्माण झाली आहे. गाढव व्हायचे नसेल तर या गाढवावर थुंका...!
On
11-Feb-2010
,
prashant balkrishna kulkarni
said,
Poster
प्रणवजी, ही पाटी एखाद्या महाराष्ट्राळलेल्या भैय्याने लावलेली आहे...त्यामुळेच त्याने "क्यों की मै गधा हूं|" यचे रुपांतर "की मी गाढव आहे" असे केलेले आहे"
On
11-Feb-2010
,
prashant balkrishna kulkarni
said,
Poster
कदाचित हा त्याला पडलेला प्रश्न पणा असू शकेल..."वरील सर्व खरे की मी गाढव आहे, हे खरे???"
On
19-Feb-2010
,
Vijay
said,
ह्या पाटीवरच थून्कायला पाहीजे...
On
05-Apr-2010
,
ankush
said,
Poster
येथे थुंका असे लिहले तर जास्त परिनामकारक होउ शकले असते -कोण डेरिंग करेन?
On
13-Jun-2010
,
Pankaj Jain
said,
अरेरे, बाजूची अस्वच्छता बघून थुंकायला पण भीती वाटेल...
चुकून आपल्याच अंगावर काही शिंतोडे उडाले तर?
अरे तू राहतोस कुठे आणि बोलतोस काय?
सरकारी कार्यालयात "इथे झोपू नका" म्हणण्यासारखे आहे हे...
On
16-Jun-2010
,
ankush
said,
Poster
प्यारे पाटीलेखक्
आमचे मत असे की, आधी तु ठरवुन घे की तु कोण?
मला वाटते,की 'तु थुंकन' हेच ठिक राहिल.
(एखाद्या कुंभाराची नजर पडण्यआधी... )
Please login to post a comment. (This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)